पुण्यातील कोविड १९ रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते आहे. नागरिकांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.के.व्यंकटेशम या अगोदर पुण्याचे आयुक्त होते. गृहमंत्र्यालयाकडून रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढण्यात आले.
पुणे शहरातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्षनेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत शहरातील संसर्गाची स्थिती, पुणे महापालिका
पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही
पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष
कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर
पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजुला काढुन कायदेशीर बाबी तपासुन न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. गृहमंत्री म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस आहे. यंदा भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला सोशल