Pune City News

Category : पुणे

पुणे

थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबरपासून ‘अभय’ योजना

Vishal Khandagale
मिळकत कराची ५० लाखापर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर ,२०२० पर्यंत पुणे महापालिकेने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ या योजनेच्या...
गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणे

रेमडिसिव्हर इंजेक्शनची बेकायदा विक्री; तिघांवर गुन्हा

Vishal Khandagale
रेमडेसिव्हीर इंजेक्शनची बेकायदेशीररीत्या जादा दराने विक्री केल्या प्रकरणी निगडी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिद जब्बार शेख (वय ३४), विजय बबन रांजणे (वय...
पिपरी चिंचवडपुणे

अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख

Vishal Khandagale
पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी( दि.२३) रोजी रात्री उशिरा त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,...
पुणेमहाराष्ट्र

खंडोबा मंदिर खुले करण्यासाठी जेजुरीत मनसेचे आंदोलन

Vishal Khandagale
उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी करीत महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (गुरुवारी) जेजुरीत आंदोलन करण्यात आले. यानंतर...
पुणे

बेपत्ता मुलीच्या शोधार्थ आईवडिलांचे जम्बो कोविड रुग्णालयासमोर आंदोलन

Vishal Khandagale
जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा बेपत्ता झाली असून तिचा शोध लागावा म्हणून मुलीचे आई वडिल रागिणी आणि सुरेंद्र गमारे यांनी पुण्यातील...
पुणे

मराठा आरक्षण आंदोलन; खटले मागे घेण्याचा निर्णय

Vishal Khandagale
मराठा आरक्षण आंदोलनातील गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण...
पुणे

जम्बो कोविड रुग्णालयाची स्थायी समिती सदस्यांकडून पाहणी

Vishal Khandagale
जम्बो रुग्णालयासाठी महापालिकेकडून जे साह्य लागेल ते तात्काळ देण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. आज रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या १५ रुग्णांना घरी...
पिपरी चिंचवडपुणे

रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा; जिल्‍हाधिकारी

Vishal Khandagale
राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही...
पिपरी चिंचवडपुणे

जिल्ह्यात २ लाख ६ हजार ५१४ रुग्णांची कोरोनावर मात

Vishal Khandagale
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ५४ हजार ५०६ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ६ हजार ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात...
पुणे

बारामती पोलिसांची धडक कारवाई, ४७ लाखांचा गांजा जप्त

Vishal Khandagale
पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांच्या गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांकडून...