Author : Vishal Khandagale

https://punecitynews.com - 1642 Posts - 0 Comments
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरांत “काय सुरू काय बंद” पहा!

Vishal Khandagale
राज्य सरकारच्या आदेशा नुसार आता पुणे महानगरपालिकेने नवीन नियम ( निर्बंध )लागू केले आहेत.त्यानुसार पुणे शहरामध्ये आधीच्या आदेशाप्रमाणे सहा वाजताच सगळे बंद होणार आहे. फक्त...
आरोग्यकोरोनापुणे शहर

ससून हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टर “संपावर” जाण्याचा इशारा !

Vishal Khandagale
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव मुळे मागील वर्षभरापासून ही निवासी डॉक्टर कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी काम करत आहेत. या काळात त्यांना दिले जाणारे इतर प्रशिक्षण...
महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी

Vishal Khandagale
दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात उद्या (दि.6) महत्त्वाची बैठक होणार आहे. कडक निर्बंधांदरम्यान परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार यावर चर्चा होणार आहे. ● दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात...
महाराष्ट्र

ब्रेकिंग! दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री

Vishal Khandagale
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. ▪️ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊनची नियमावली जाहीर !

Vishal Khandagale
सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन,...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात विक्रमी ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Vishal Khandagale
४ एप्रिल २०२१  – दिवसभरात ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३७६२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ५२ रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील. – ९०१...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा सील, शिवराज सिंह चौहान यांचा निर्णय

Vishal Khandagale
कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेशची सीमा सील करण्याचा मोठा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. ▪️ यावेळी मुख्यमंत्री चौहान म्हणाले, आमच्या...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर

Vishal Khandagale
राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षाविना थेट पास होणार

Vishal Khandagale
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ!

Vishal Khandagale
पुण्यात आज, शनिवारी दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ झाली. – दिवसभरात ५७२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू....
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.