Category : कोरोना
कोरोना : पुण्यात आज 6 जणांचा मृत्यू !
Pune City News :- देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज दिवसभरात कोरोना विषाणू मुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारपर्यंत ३...
कोरोना : पुण्यातील भोजनालयाला व रेशन वाटप केंद्राला भेटी : राज्यमंत्री विश्वजीत कदम
Pune City News:- आज पुणे शहरात कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री मा.विश्वजीत कदम यांनी पुण्यातील शिवभोजन केंद्रांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना...
खराडी, चंदननगर व वडगावशेरी स्वयंस्फूर्तीने बंद!
Pune City News:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर खराडी, चंदननगर व वडगावशेरी संपूर्ण भाग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने बंद राहणार लॉकडाऊन असताना देखील खराडी, चंदननगर...
कोरोना : ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पाहणी
Pune City News:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पाहणी विभागीय आयुक्त...
कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !
Pune City News:- पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ. नायडू रुग्णालयात 100 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्ण ठेवण्याची तेथील क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्याने येनारया...
पुणे शहरा सहित जिल्ह्यात “मास्क” ची सक्ती : पुणे जिल्हाधिकारी
Pune City News:- पुणे शहरतील कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज मा.नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यानी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आदेश...
पिंपरी चिंचवडमधील हा परिसर सील
Pune City News :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव या चार भाग सील करण्यात येणार आहेत. ही अमलबजावणी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब
Pune City News:- आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक महामारी #COVID_19 च्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. याची माहीती मा शरद पवार यांनी त्यांच्या...
महसूल मंडल अधिकाऱ्यांची कार्य तत्परता : असह्या महिलेला आश्रु अनावर
Pune City News:- महिन्याभरापुर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तीन अल्पवयीन मुलांसह संबंधित महिला साडेसतरानळी, हडपसर येथील दांगट वस्तीमध्ये मोलमजुरी करुन राहते आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मोलमजूरी...
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट
Pune city News:- कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट (सामना) कोवीड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड 19 अर्थात...

