Pune City News

Category : कोरोना

आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale
९ एप्रिल 2021 – दिवसभरात ५६४७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४५८७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ५१ रुग्णांचा मृत्यू. ०७ रूग्ण पुण्याबाहेरील. – १००३...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

Vishal Khandagale
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णाला दिले जाणाऱ्या औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. ▪️ यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन जे...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale
कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात आज वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. आज शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे....
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात पॉझिटिव्ह सतत कायम रुग्णांची वाढ.

Vishal Khandagale
७ एप्रिल २०२१  – दिवसभरात ५६५१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४३६१ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ५४ रुग्णांचा मृत्यू. १३ रूग्ण पुण्याबाहेरील. – ९५७...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार

Vishal Khandagale
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामधील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. ▪️ यंदाच्या वर्षी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची...
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

Vishal Khandagale
राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध घातले असून सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुखमंत्री म्हणाले...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी PMPML च्या ४१ बसेस धावणार

Vishal Khandagale
पुणे शहर- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील अत्यावश्यक सेवेत काम करणारे दोन्ही महानगरपालिकांकडील कर्मचारी, सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल मधील कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात ५६०० नवे रुग्ण !

Vishal Khandagale
६ एप्रिल २०२१  – दिवसभरात ५६०० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३४८१ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ४७ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील. – ९१५...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणेकरांना “मिनी लॉकडाऊन” मध्ये थोडा दिलासा !

Vishal Khandagale
पुणे शहर :- पुणे महानगरपालिकेने सुधारित आदेश काढत आणखी काही अत्यावश्यक सुविधांना शहरात परवानगी दिली आहे. आधीच्या आदेशानुसार अनेक अत्यावश्यक सेवा मध्ये मोडणाऱ्या  सेवांना परवानगी...
आरोग्यकोरोनापुणे शहर

हॉटेल व्यवसायिकांचे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आंदोलन

Vishal Khandagale
पुणे शहर :- युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन यांच्या वतीने पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या जवळ नुकतेच मूक आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हातात फलक, बॅनर घेऊन आंदोलकांनी...