ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे सांगून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी येथील रिक्त पदे...
आयपीएलच्या 13व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे....
घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . असे स्थानिक आमदार सुनिल कांबळे यांची...
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार होती. मात्र, निमंत्रणाच्या वादावरून हा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाच्या...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी सर्वांच्या सहभागानं होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी...
पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर म्हणाले : ▪️ मोदी सरकारला किती...
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या खजुरकर कुटुंबावर कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खजुरकर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. हा विरह त्यांच्या...
‘”सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर अभ्यासक्रम) १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए,...
पुण्यातील कोविड १९ रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते आहे. नागरिकांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत....
पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.के.व्यंकटेशम या अगोदर पुण्याचे आयुक्त होते. गृहमंत्र्यालयाकडून रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढण्यात आले....