कोवीड-१९ रुग्णालये आणि कोवीड-१९ हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन कायदा...
मराठा आरक्षणाचा बळी देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. मात्र ४५ कार्यकर्त्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर...
पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती...
पुण्यातील नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे याबद्दल पुणे शहरातील लावणी, लोकधारा, नाटक, सिनेमा, एकपात्री, नृत्य, साऊंड, लाईट, बॅकस्टेज यांच्या वतीने दि.८ सप्टेंबर २०२०...
मुंबई कुण्या एकट्या बापाची जहागिरी नाही, एका महिलेबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करून मंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगनाचं समर्थन केलं आहे....
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी करत शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. नववी ते 12 वीपर्यंतच्या शाळा अशंतः सुरू होतील, असे केंद्रीय आरोग्य आणि...
एका वृत्त वाहिनीचे पत्रकार अर्बन गोस्वामी यांच्याविरोधात हेतुपूर्वक अफवा पसरविणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, याबाबत पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( शहर) अध्यक्ष...
येरवडा येथे तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेल्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या कैद्यांचा शोध घेण्याचे काम...
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे....
महाविद्यालयीन युवकांमध्ये रस्ता सुरक्षेचा प्रसार करणे, त्यांच्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा कक्ष परिवहन आयुक्त कार्यालयाच्या तसेच असोसिएशन ऑफ प्लेसमेंट ऑफिसर्स ऑफ...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.